अभिनेता स्वप्नील जोशीची मुलं मायर आणि राघव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता सुद्धा कच्चा बदाम या ट्रेंडिंग गाण्यावर ते थिरकलेत. पाहूया त्याचं हे धमाल रील. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale